यावल पोलीस स्टेशन इथे आज दिनांक 05 /06/2025/रोजी बकरी ईद निमित्त शांतता कमिटी यावल शहर व सर्व हिंदू मुस्लिम बांधव यांना एकत्र करून बकरी ईद सणानिमित्त शांतता कमिटीची मीटिंग घेण्यात आली शांतता कमिटीचे अध्यक्ष पोलीस निरीक्षक रंगनाथ त्र्यंबक धारबळे साहेब यांच्या अध्यक्ष च्या खाली शांततेत बकरी ईद उत्सव सन साजरा करण्यात यावा शांतता कमिटीचे यावल शहर व सर्व हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते . मीटिंगमध्ये उपस्थित सर्व वरिष्ठ आजी माझी नगरसेवक व सर्व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते
ई खबर मीडिया के लिए जळगाव जिल्हा के प्रतिनिधी बशीर परमान तडवी की रिपोर्ट