कल्पना अजय तायडे उपसरपंच निमगाव, यांची महिला काँग्रेस कमिटी अध्यक्ष यावल ता ग्रामीण यांची निवड करण्यात आली,) जळगाव जिल्हा चे काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पवार . माजी जिल्हाध्यक्ष संदीप भैय्या माजी आमदार शिरीष दादा चौधरी. पंचायत समितीचे गटनेते व यावल तालुका काँग्रेस अध्यक्ष शेखर दादा पाटील. युवा नेते धनंजय दादा चौधरी . जळगाव जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष सुलोचना ताई वाघ यांच्या हस्ते जळगाव जिल्हा महिला काँग्रेस कमिटी यांच्या हस्ते. कल्पना अजय तायडे उपसरपंच निमगाव यांची महिला काँग्रेस कमिटी यावल ग्रामीण अध्यक्ष पदी निवड करण्यात आली . उपस्थितीत मान्यवर, महिला मीडिया प्रसिद्ध प्रमुख डॉ ऐश्वर्या राय राठोड, सीनियर पी आय रवींद्र कौतिक तायडे. मुंबई. अजय रामदास तायडे निमगाव. सुनील नरसिंग पाटील विरावल. शरद भाऊ पाटील. काँग्रेस उपाध्यक्ष अनिल जंजाळे. यावल शहर काँग्रेस अध्यक्ष हकीम शेठ. काँग्रेस कार्यकर्ता अरमान दादा तडवी . काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदिवासी सेलचे संजू जमादार तडवी , आदिवासी सेलचे यावल तालुका काँग्रेस अध्यक्ष बशीर तडवी, आणि सर्व महाविकास आघाडी चे कार्यकर्ते उपस्थित होते
ई खबर मीडिया के लिए जळगाव जिल्हा के प्रतिनिधी बशीर परमान तडवी की रिपोर्ट