Tuesday, August 5, 2025
18.8 C
London

यावल तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत गटविकास अधिकारी यांच्या आशीर्वादाने हजार पाचशे रुपयांची लोकांकडून लूट

घरकुलच्या संदर्भात ऑपरेटर कडे लोक त्यांना विचारायला जातात आमचे घरकुलाचे चेक पडले का नाही ते त्यांना व्यवस्थित उत्तर देत नाही आर्थिक दुर्बल व आदिवासी नागरिकांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर करण्यात आले असून याचा उद्देश गरिबांना चांगला निवारा मिळावा हा आहे. मात्र, यावल पंचायत समिती येथील घरकुल अभियंते गटविकास अधिकारी यांच्या आशीर्वादाने घरकुल लाभार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक लुट करत असल्याचे गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत. यासंदर्भातील तक्रारींनी यावल तालुक्यात मोठा वाद निर्माण केला आहे.

यावल तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी तसेच गरीब वर्ग हातमजुरीवर अर्थनिर्भर असून त्यांना शासनाच्या योजनेतून उचित व योग्य घरकुल मिळणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु, यावल पंचायत समितीतील घरकुल अभियंते लाभार्थ्यांकडून प्रति हप्ता ₹1000 ते ₹500 दराने पैसे घेऊन लुट करत अधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांकडूनही या आचारसंहितांचे उल्लंघन होत असल्यामुळे गरीबांच्या हक्काचे बळी घेत असल्याचा गंभीर आरोप तरीसुद्धा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गट विकास अधिकारी यांना सांगितले आहे की लोकांच्या घरकुलाच्या संदर्भात त्यांना विचारून त्यांच्या लवकरात लवकर काय समस्या ते सोडून देणे तरीसुद्धा गट विकास अधिकारी यांचे दुर्लक्ष

ई खबर मीडिया के लिए जळगाव जिल्हा के प्रतिनिधी बशीर परमान तडवी की रिपोर्ट

Hot this week

राजा मुंडा RCMS में धन बेचने के लिए धन कार्ड करने के लिए किशन लोक का विद

सुंदर गार्ड जिला लाइनों पड़ा ब्लॉक का राजा मुंडा...

बिजनौर। अपना दल एस के जिला अध्यक्ष‌ शैलेंद्र चौधरी बिजनौर जिले में लगातार पार्टी।

बिजनौर। अपना दल एस के जिला अध्यक्ष‌ शैलेंद्र चौधरी...

Topics

राजा मुंडा RCMS में धन बेचने के लिए धन कार्ड करने के लिए किशन लोक का विद

सुंदर गार्ड जिला लाइनों पड़ा ब्लॉक का राजा मुंडा...

राजवीर सिंह बने इलेक्ट्रॉनिक एंड प्रिंट मीडिया परिषद के जिला अध्यक्ष

नजीबाबाद ग्राम आजमपुर मोहम्मद उर्फ खानपुर में आयोजित कार्यक्रम...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img