Sunday, October 26, 2025
10 C
London

*दिव्यांग विदयार्थी साहित्य वितरण व गुणवंत विद्यार्थी सन्मान व सत्कार सोहळा*

जळगाव जिल्हा प्रतिनिधी,

बशिर तडवी,

दिव्यांग व सामाजिक बहुउद्देशिय संस्था पिंपरूड (रजि) ( राहुल कोल्हे सामाजिक मित्र परिवार) या संस्थे तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान से.नि.पोलीस उपआयुक्त दिलीप सूर्यवंशी ,मा.जि.प सदस्य भरत भाऊ महाजन, सहा.पोलीस निरीक्षक फैजपूर, रामेश्वर मोताळे , सहा.पोलीस निरीक्षक निंभोरा हरिदास बोचरे, सहा.पोलीस निरीक्षक सावदा विशाल पाटील, प्रांतकार्यालय येथील नायब तहसीलदार जगदीश गुरव,मुख्याध्यापक प्रकाश भालेराव,मुख्याध्यापक बी. एम बोंडे, पत्रकार उमाकांत पाटील, तलाठी स्वेता ससाणे यांच्या हस्ते कुसुमताई माध्य. विदयालय फैजपूर येथील ईशिका जैन, भार्गवी पाटील, पार्थ गाजरे, शिक्षक विनीत बोंडे (विदयार्थी मित्र) म्युनिसिपल माध्यमिक हायस्कूल फैजपूर येथील चंचल साळी सानिया चौधरी, वैशाली वान्हेरे,ग्रंथपाल विकास कापडे (विदयार्थी मित्र) घ का विद्यालय आमोदा येथील अवंतिका तायडे,चैताली नेहेते, चारुलता सरोदे, शकुंतला जीवराम महाजन माध्यमिक विद्यालय फैजपूर येथील शेह नाज तडवी, स्व. दादासाहेब दयाराम सोनवणे दुसखेडा येथील जागृती सोनवणे,कोमल सपकाळे, भारत विद्यालय न्हावी येथील देवेश नेहेते,,भाऊसाहेब पंकज तळेले (विदयार्थी मित्र) आ. ग. हायस्कुल येथील भाऊसाहेब अतुल सपकाळे (विदयार्थी मित्र), नूतन माध्यमिक विद्यालय ग्रंथपाल रोशन होले (विदयार्थी मित्र) यांना सन्मान चिन्ह, पेन व पुस्तक देऊन त्यांना गौरविण्यात आले. तसेच दिव्यांग विद्यार्थी फालगुनी धनगर हिला कर्णयंत्र, निलोफर तडवी व आकांशा चौधरी यांना व्हीलचेअर, सचिन वायकोळे यांना ब्लाइंड स्टिक, काशीम पिंजारी याला स्कूल बॅग देण्यात आले. सं.गा.योजना मंजुरी चे पत्र नरेंद्र टोके,आकांशा चौधरी यांना दिले,कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त करताना असे सांगितले कि ही संस्था नेहमीच स्तुत्य उपक्रम राबवत असते ते सुद्धा निस्वार्थी पणाने ते दरवर्षी न चुकता राष्ट्रीय युवा दिन व पत्रकार दिन राबवून यात ते प्रामुख्याने सर्व पत्रकारांचा सन्मान करून त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवतात, तसेच समाजातील दिव्यांग व वृद्ध यांचे संस्थेच्या माध्यमातुन समस्या सोडवून शासकीय योजना मिळवून देण्यास मदत करीत असतात.सहायक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे यांनी सुद्धा यांनी कौतुक करून सांगितले कि, या संस्थेचा प्रत्येक कार्यक्रम प्रेरणादायी असतो,सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे,सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी सुद्धा कौतुक केले तुमचे कार्य वटवृक्षा सारखे असून त्या सर्व महाराष्ट्रभर प्रसार झाला पाहिजे हीच प्रार्थना.भरतभाऊ महाजन, मुख्याध्यापक प्रकाश भालेराव व बी. एम.बोंडे यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संजय सराफ व आभार संस्थेचे अध्यक्ष मुन्ना चौधरी यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मार्गदर्शक राहुल कोल्हे,उपाध्यक्ष चेतन तळेले,सचिव विशाल दांडगे, सदस्य पराग वारके,भगवान कोळी यांनी परिश्रम घेतले.

ई खबर मीडिया के लिए जळगाव जिल्हा के प्रतिनिधी बशीर परमान तडवी की रिपोर्ट

Hot this week

दिल्ली-से सिलीगुड़ी जा रही ट्रेन में से अचानक गायब हुए पिताजी: शोध जारी

चापगढ़ (मैनागुड़ी), जलपाईगुड़ी से रिपोर्ट — ग्राम चापगढ़, थाना...

निशा के साथ दुष्कर्म कर बनाया वीडियो, फिर वायरल कर दी क्लिप — पीड़िता और परिजनों को मिल रही जान से मारने की धमकी,...

बुलन्दशहर/26 अक्टूबर: जिला बुलन्दशहर के थाना नरसैना क्षेत्र के ग्राम...

अलीगंज सेक्टर-के के उस्मानपुर में गोदाम में आग, दमकलकर्मी घायल, स्थानीय लोग घरों में फंसे

लखनऊ। अलीगंज सेक्टर-के के उस्मानपुर गांव में बुधवार शाम...

Topics

दिल्ली-से सिलीगुड़ी जा रही ट्रेन में से अचानक गायब हुए पिताजी: शोध जारी

चापगढ़ (मैनागुड़ी), जलपाईगुड़ी से रिपोर्ट — ग्राम चापगढ़, थाना...

औरंगाबाद विधानसभा क्षेत्र से प्रत्याशी कांग्रेस आनंद शंकर

औरंगाबाद विधानसभा क्षेत्र से प्रत्याशी कांग्रेस आनंद शंकर आनंद...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img