यावल तालुका प्रतिनिधी,
बशिर तडवी,
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळ, यांनी माननीय धनंजय भाऊ चौधरी, यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटी महाराष्ट्र प्रदेशच्या सरचिटणीस पदी निवड करण्यात आली, श्री धनंजय भाऊ चौधरी यांनी आपल्या कारकृतीमध्ये चांगल्या प्रकारे प्रकारे कार्य केलेले असून काँग्रेस मी पक्षाचे विचार धारा सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोच केली काँग्रेस पक्षाने देशासाठी धर्मनिरपेक्ष समता, स्वातंत्र्य, बंधुभाव ,निर्माण करून देशात एकता निर्माण केली या निवड झाल्याबद्दल जळगाव जिल्ह्याचे काँग्रेस कमिटी अध्यक्ष माननीय प्रदीप पवार ,यावल तालुक्याचे कांग्रेस अध्यक्ष शेखर दादा पाटील, यावल रावेर मतदारसंघाचे माजी आमदार शिरीष दादा चौधरी ,माननीय माजी आमदार रमेश चौधरी, यावल काँग्रेस अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष माननीय हकीम शेठ, आदिवासी सेलचे यावल तालुका काँग्रेस अध्यक्ष बशीर तडवी, माजी नगरसेवक समीर मोमीन. माजी नगरसेवक मनोहर सोनवणे .यावल तालुका उपाध्यक्ष कमाल कन्हा तडवी ,अनिल जंजाळे. नईम शेख , सैय्यद जावेद जनाब मारूळ , सैय्यद इखलास भाई मारुळ, चांद भाई मारुळ, काँग्रेस असंख्य कार्यकर्ते यांनी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले व सर्व जळगाव जिल्ह्याचे कार्यकर्ते काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी यांनी धनंजय भाऊ चौधरी यांची निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या
ई खबर मीडिया के लिए जळगाव जिल्हा के प्रतिनिधी बशीर परमान तडवी की रिपोर्ट