2024. विधानसभा निवडणुकीतील गैर व्यवहार विरोधात व शेतकरी कर्जमाफी करण्यासाठी अमळनेर येथे मशाल रॅली धरणे आंदोलन करण्यात आले) महाविकास आघाडी तर्फे ए बी एम मशीन चा घोटाळा शेतकऱ्यांची कर्जमाफी विज बिल तरुणांना रोजगार अशा अनेक समस्या दूर व्हायला पाहिजे यासाठी महाविकास आघाडी सरकारने अंमळनेर येथे धरणे आंदोलन करण्यात आले धरणे आंदोलनाचे कार्यक्रमचे ) जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार. व माजी जिल्हाध्यक्ष संदीप भैया. माजी आमदार शिरीष दादा चौधरी. माजी आमदार बीएस पाटील.अमनेर .काँग्रेसचे यावल तालुका अध्यक्ष शेखर दादा पाटील. तसेच युवा नेते धनंजय दादा चौधरी . आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष संजू दादा जमादार महाराष्ट्र प्रदेश सचिव राजेभाऊ सवरने . काँग्रेसचे रावेर ता डॉ राजेंद्र पाटील. हरी शेठ गनवानी.यशवत धनके.रामदास लाहसे. यावल काँग्रेस शहराध्यक्ष हकीम शेठ माजी नगरसेवक करीम मन्यार ठेकेदार .नईम शेख .उमर अली कची.मोहमद रफिक मन्यार. अनिल जजाळे जावेद जनाब मारुळ. अरमान रमजान . आदिवासी सेलचे यावल ता काँग्रेस अध्यक्ष बशीर तडवी.लियाकत संरपंच लोहरा.सजु रशिद सदस्य.यसुफ सरपच.उप सरपंच मजित तडवी .जहिर मेंबर.असलम तडवी.जाहबज जमादार.शालिक भालेराव. जळगाव महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना ताई. मिडिया प्रसिध्द प्रमुख डॉ ऐश्वर्या राठोड.महिला जिल्हाध्यक्ष.महिला यावल ता काँग्रेस अध्यक्ष कल्पना अजय तायडे. तमती रहूमान .मसुरल अली . जमिल भाई .निजाम भाई .ईनुस भाई .अकिल सर .असलम खान.वशिम शेख.अयतेशाम शेख.अशफाक शाह अजय अडकमोल सरपंच दहिगाव अभय महाजन.विकास पाटील. महिंद्रा धाडे.रमेश पाटील. प्रशांन महाज . सुनील पाटील.शहरद पाटील.यावल रावेर जळगाव जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते अंमळनेर येथ उपविभागीय दंड अधिकारी यांना निवेदन दिले
ई खबर मीडिया के लिए जळगाव जिल्हा के प्रतिनिधी बशीर परमान तडवी की रिपोर्ट