यावल तालुका प्रतिनिधी,
बशिर तडवी,
बैलपोळा शेतकऱ्यांचा सखा, सोबती, प्रत्येक सुख दुःखात सहभागी असणारा, धन्यासाठी वर्षभर राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो. ज्याच्या मानेवर वर्षभर शेतीधंद्यातल्या राबणुकीचा भार असतो त्यालाही एक दिवस विश्रांती मिळते तो सण. श्रावण अमावास्येला बैलपोळा साजरा करण्यात आला,वड्री गावचे सरपंच अजय भालेराव,वड्री गावचे उपसरपंच पंकज दिनकर चौधरी माजी सरपंच ललित चौधरी, आदिवासी सेलचे यावल ता काँग्रेस अध्यक्ष बशीर तडवी,उमाकांत पाटील, वसंत चौधरी, अविनाश चौधरी, संदीप चौधरी, निलेश फिरके, मानव पाटील, प्रमोद पाटील, अनिल चौधरी, भानुदास नाफडे , योगेश चौधरी, जितू रोठे, आदित्य महाजन, सिराज तडवी,व सर्व शेतकरी बांधव गावकरी मिळून बैलपोळा मोठ्या उत्साह साजरा करण्यात आला
सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळा निमित्त हार्दिक शुभेच्छा !
ई खबर मीडिया के लिए जळगाव जिल्हा के प्रतिनिधी बशीर परमान तडवी की रिपोर्ट