यावल तालुका प्रतिनिधी,
बशिर तडवी.
अकिलोद्दीन नसिमोद्दीन शेख
निवृत्ती पत्र, जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभाग अंतर्गत यावल शहर अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली,
पक्ष अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सो.व इम्रान प्रतापगडी अध्यक्ष अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभाग, यांच्या आदेशानुसार पक्षाची, वाटचाल सुरू आहे, मा ,हर्षवर्धन सपकाळ अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी,व मा.आ .वजाहत मिर्झा, सो, अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभाग, व जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रदीप पवार, सो, यांच्या मार्गदर्शनाखाली व मा, सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या दृष्टिकोनातून समाजाचे सर्व स्तरावरील विशेषत तळागळातील शेवटच्या माणसापर्यंत काँग्रेस पोहचणे आवश्यक आहे व तेज विचार घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी काम सुरू आहे आपणास कळविण्यात आनंद होतो की जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी अंतर्गत काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाचे म्हणून आपली नियुक्ती करण्यात आली आहे नियुक्तीपत्र देण्यात उपस्थित जळगाव जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रदीप पवार, व माजी आमदार शिरीष दादा चौधरी, माजी आमदार रमेश दादा चौधरी, यावल तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शेखर दादा पाटील, आमचे सर्वांचे युवा नेता धनंजय दादा पाटील, यावर शहर के काँग्रेस अध्यक हकीम शेठ, व जळगाव जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष अब्दुल हमीद व्ही, शेख सैय्यद जावेद अली जनाब, माजी नगरसेवक समीर मोमीन,माजी नगरसेवक असलम मेंबर नईम शेख, अमोल भारुड, बदोडे नाना, अनिल जंजाळे, उमर शेठ, सैय्यद इखलास, सैय्यद असद, सैय्यद मातुल रहमान, सैय्यद चांद भाई व सर्व काँग्रेस कार्यकर्ते,यांच्या आदेशानुसार अकिलोलुद्दीन नसिमोद्दीन शेख यांची यावल तालुका अल्पसंख्यांक विभाग काँग्रेस कमिटी यावल शहर तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली, बाबूजी पुरा यावल जिल्हा जळगाव.
ई खबर मीडिया के लिए जळगाव जिल्हा के प्रतिनिधी बशीर परमान तडवी की रिपोर्ट