खल्लोबाई ईनुस तडवी अपात्र सदस्य परसाडे बु ता यावल जि.जळगांव फेरचौकशी करणेचे आदेश प्रकरण विभागीय अप्पर आयुक्त नासिक च्या दि26/6/2025 रोजी च्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरगाबाद संभाजी नगर न्यायमुर्ती एस.जी . चपळगावकर यांनी जिवंत ४ अपत्य असल्याचे सिद्ध झाल्याने कमाल कान्हा तडवी रा.परसाडे तक्रारदार यांनी निकाल लागेपर्यंत स्थगिती मिळणे बाबत केलेली मागणी मान्य करून तात्काळ स्थगिती आदेश दि१४/७/२०२५ रोजी पारीत केलेला असून याचीकाकर्ते यांना तसेच ऑनलाईन उच्च न्यायालय खंडपीठ औरगाबाद च्या साईटवर प्रसिद्ध झाला आहे व संबंधीत अप्पर आयुक्त नासिक व जिल्हाधिकारी जळगांव तसेच ग्रामसेवक ग्रा प परसाडे बु सह अपात्र सदस्य यांना नोटीस बजावण्यात आली असून दिनांक १८ ऑगष्ठ २०२५ पर्यंत लेखी म्हणणे मांडण्याची मुदत देण्यात आली आहे यामुळ अपात् सदस्या मध्ये घबराट पसरली असू पुढील आदेश अजून काय होतात याकडे तालुक्याचे जिल्ह्याचे लक्ष लागुन आहे . उच्च न्यायालय खंडपीठ येथे तक्रारदार याचिकाकर्ते कमाल कान्हा तडवी तर्फे ॲड मृगेश .डी .नरवाडकर यांनी कामकाज पाहिले तसेच सरकार पक्षातर्फे ॲड के . एस . पाटील यांनी कामकाज पाहिले या आदेश मुळे अप्पर आयुक्त नासिक यांना आणि अपात्र सदस्या खल्लोबाई ईनुस तडवी व ग्रामसेवक ग्रा .प .परसाडे यांना यामुळे दणका बसला आहे अशी परिसरात चर्चा होत आहे त्यामुळे राजकिय क्षेत्रात सुद्धा खळबळ उडाली आहे असे चित्र दिसत आहे. त्यामुळे परसाडे बु ता . यावल जि . जळगांव गावात पोट निवडणूक लवकरच लागणार अशी चर्चा गावात रंगत आहे
ई खबर मीडिया के लिए जळगाव जिल्हा के प्रतिनिधी बशीर परमान तडवी की रिपोर्ट