आदर्श सन्मान सोहळा
जळगाव जिल्हा प्रतिनिधी.
बशिर तडवी
दिनांक 28 सप्टेंबर रोजी भुसावळ येथील अल _हिरा उर्दू शाळेत आयोजित आदर्श सन्मान सोहळ्यात मारुळ गावचे तरुण तडफदार सरपंच सय्यद असद जावेद अहमद यांना आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मुजतेबा फारुख साहब
संचालक, हमारा एशिया हिंदी वृत्तपत्र
डॉ.अब्दुल करीम सालार साहेब
हाजी अन्सार अहमद
सय्यद जावेद अहमद
कुर्बान मेंबर
माती उर रेहमान मेंबर
व इतर मान्यवर उपस्थित होते.
ई खबर मीडिया के लिए जळगाव जिल्हा के प्रतिनिधी बशीर परमान तडवी की रिपोर्ट





