Wednesday, July 30, 2025
20.8 C
London

मुख्याध्यापिकेसह क्लार्क 36000हजाराची लाचघ घेतान अंटी करप्शन विभागाने रांगहाथ पकडले

रावेर तालुक्यातील खिरोदा येथील
मुख्याध्यापिकेसह क्लार्क 36000हजाराची लाचघ घेतान अंटी करप्शन विभागाने
रांगहाथ पकडले)

तालुक्यातील खिरोदा येथील धनाजी नाना विद्यालयातील मुख्याध्यापिकेसह क्लार्क 36 हजाराची लाच घेताना अँटी करप्शन विभागाने रांगेहाथ पकडले. ही कारवाई आज धुळे येथील एसीबीच्या पाथकाने केलीअसून या दोघांना अटक करण्यात आली आहे. या दोघांविरुद्ध गुन्हा दखल करण्यात आला आहे. यामुळे तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून आहे.

खिरोदा येथील धनाजी नाना विद्यालयात कार्यरत महिला उपशिक्षिकेची प्रसुती रजा मंजूर करण्यासाठी 36 हजारांची लाच मागून ती स्वीकारताना जनता शिक्षण मंडळ संचलित धनाजी नाना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मनीषा पितांबर महाजन (57, रा.चिनावल रोड, खिरोदा) तसेच कनिष्ठ लिपिक आशिष यशवंत पाटील (27, रा.उदळी, ता.रावेर) यांना धुळे एसीबीने अटक केली आहे. सोमवार, 7 रोजी सायंकाळी झालेल्या या कारवाईने शैक्षणिक वर्तुळातील लाचखोर हादरले आहेत.

लाच प्रकरणाची पार्श्वभूमी

या प्रकरणातील 61 वर्षीय तक्रारदार सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून ते याच संस्थेतून सेवानिवृत्त झाले आहेत. तर त्यांच्या स्नुषा या याच शाळेत उपशिक्षिका आहेत. प्रसुती रजा मिळण्यासाठी त्यांनी 2 जून रोजी मुख्याध्यापिका यांच्याकडे अर्ज दिला व तक्रारदाराने सुनेच्या सांगण्यावरून महिला मुख्याध्यापिकेची भेट घेतल्यानंतर प्रसुती रजा मंजूर करण्यासाठी प्रती महिना पाच हजार प्रमाणे सहा महिन्यांचे 30 हजार रुपये मागण्यात आले. 7 रोजी तक्रार दिल्यानंतर लाच पडताळणी लाचेची रक्कम एकूण सहा महिन्यांसाठी 36 हजार रुपये मागण्यात आली व कनिष्ठ लिपिकाने लाच स्वीकारताच मुख्याध्यापिकेलाही अटक करण्यात आली. ही सापळा धुळे एसबीचे पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात यशस्वी करण्यात आली. दोघा आरोपींविरोधात सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

ई खबर मीडिया के लिए जळगाव जिल्हा के प्रतिनिधी बशीर परमान तडवी की रिपोर्ट

Hot this week

जिला गोंडा की महिला के साथ दबंगों ने की निर्मम मारपीट, जान से मारने की दी धमकी – लखनऊ तक चल रहा इलाज, पीड़िता...

गोंडा, उत्तर प्रदेश। थाना परसपुर क्षेत्र के लालापुरवा, नरायनपुर जयसिंह...

पत्नी के अपहरण व जेवर चोरी का आरोप – नवाबगंज थाने में FIR दर्ज करने की मांग

नवाबगंज थाना क्षेत्र के बसौवा गांव निवासी शंकर पुत्र...

Topics

जिला गोंडा की महिला के साथ दबंगों ने की निर्मम मारपीट, जान से मारने की दी धमकी – लखनऊ तक चल रहा इलाज, पीड़िता...

गोंडा, उत्तर प्रदेश। थाना परसपुर क्षेत्र के लालापुरवा, नरायनपुर जयसिंह...

पत्नी के अपहरण व जेवर चोरी का आरोप – नवाबगंज थाने में FIR दर्ज करने की मांग

नवाबगंज थाना क्षेत्र के बसौवा गांव निवासी शंकर पुत्र...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img