राज्यभर बोगस शिक्षक भरती तसेच जळगाव जिल्ह्यातील व शहरातील संस्थाचालक यांनी केलेल्या बेकायदेशीर शिक्षकांच्या नेमणुकी संदर्भात आणि शासनाच्या केलेल्या फसवणुकी संदर्भात शालार्थ आयडी च्या घोटाळ्या संदर्भात चौकशी होऊन कारवाई करण्यात यावी अशी मागणी जळगाव जिल्ह्यातील शिक्षण बचाव समिती तर्फे जिल्हाधिकारी यांना मुकुंद सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले डॉ.एस. एस.राणे एडवोकेट सलील खुदादद खान, प्रीतीलाल पवार, मुकुंद इंगळे, साहेबराव वानखेडे, धनाजी पाटील सोमा भालेराव, गोरख पाटील सोपान चौधरी, शिवलाल बारी, दिलीप जैन, पितांबर अहिरे, कैलास तायडे, सुरेश तायडे, डी. एस. निकुंभे, सुखनाथ नाथबाबा, दिलीप सपकाळे, जयपाल धुरंदर, अजय बिऱ्हाडे, महेंद्र केदारे, रमेश सूर्यवंशी, यांचा निवेदन देताना सहभाग होता.
ई खबर मीडिया के लिए जळगाव जिल्हा के प्रतिनिधी बशीर परमान तडवी की रिपोर्ट