Friday, July 4, 2025
23.6 C
London

निराधार योजनेच्या ९३ पैकी ८७ प्रकरणांना दिली मंजुरी

यावल तहसील कार्यालयामध्ये संगायोची बैठक

यावल तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेची बैठक.

प्रतिनिधी |

यावल ता बशिर तडवी)

तहसील कार्यालयात प्रशासकिय पातळीवर संजय गांधी निराधार समितीची बैठक झाली. या बैठकीत एकूण ९३ प्रकरण ठेवण्यात आली होती. यातील ८७ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली आहे. तर ६ प्रकरण नामंजूर करण्यात आले आहे. ज्यांचे प्रकरण मंजुर झाली त्यांना ग्राम महसुल अधिकारी मार्फत पत्रव्यवहार केला जाणार आहे.

येथील तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेत तालुक्यातून मासिक लाभांसाठी विविध योजनांचे ८५ प्रकरणे प्राप्त झाली होती. तर राष्ट्रीय कुटुंब

अर्थसहय्य योजनेचे ८ प्रकरण प्राप्त झाले होते. या सर्व प्रकरणाचा निपटाऱ्यासाठी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यात संजय गांधी योजना विभागाचे नायब तहसीलदार मनोज खारे, सकावत तडवी, वैशाली पाटील, हर्ष कांबळे, योगेश मोहिते यांच्या वतीने या संपूर्ण प्रकरणांची तपासणी व पडताळणी करण्यात आली. यातील ७९ प्रकरणे मासिक लाभाची तर ८ प्रकरण कुटुंब अर्थसाह्य योजनेची असे एकुण ८७मंजुर करण्यात आले. तर नियमात बसत नसलेले ६ प्रकरणे नामंजूर करण्यात

ई खबर मीडिया के लिए जळगाव जिल्हा के प्रतिनिधी बशीर परमान तडवी की रिपोर्ट

Hot this week

तराना में मोहर्रम के अवसर पर गुरुवार को सातवीं तारीख का जुलूस निकाला गया।

तराना में मोहर्रम के अवसर पर गुरुवार को सातवीं...

म. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव

म. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव विषय यावल ता...

Topics

म. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव

म. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव विषय यावल ता...

लखनऊ में आयाज इंटीरियर का ऑफर – सीलन से मुक्ति, 10 साल की गारंटी

लखनऊ। शहर के मवैया क्षेत्र में स्थित Ayaz Interior...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img