Wednesday, October 29, 2025
11.9 C
London

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते लोकसभेचे विरोधी पक्षनेते माननीय राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त चोपडा तालुका जिल्हा जळगाव काँग्रेसकडून रुग्णांना फळवाटप

आज दिनांक 19 जून 2025 रोजी लोकसभेचे विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते खासदार राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त चोपडा ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना काँग्रेस पक्षाच्या वतीने तसेच जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष अँड. भैय्यासाहेब संदीप सुरेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभहस्ते फळ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला यावेळी राहुलजी गांधी यांनी सतत संघर्ष करून देशासाठी करीत असल्याने कार्याचा गौरव करण्यात आला कुटुंबात इतका संघर्ष अडचणीचा काळ लहानपणीच पाहिल्यानंतर सुद्धा न डगमगता खंबीरपणे उभे राहून काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळून अविरतपणे देशसेवा करीत आहेत अशा नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त चोपडा काँग्रेसने फळवाटप मोठ्या उत्साहाने केले यावेळी सुरेश सिताराम पाटील माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती चोपडा,तालुकाध्यक्ष संजीव सोनवणे,शहराध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती नंदकिशोर सांगोरे,शेतकी संघाचे व्हाईस प्रेसिडेंट बाळकृष्ण सोनवणे,चोपडा साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन गोपाल धनगर,ग.स.सोसायटीचे माजी संचालक रमेश एकनाथ शिंदे,सूतगिरणी संचालक सुनील बागुले, अँड. एस. डी. पाटील मधुकर विठ्ठल, डॉ. अशोक कदम, बाविस्कर,रमाकांत सोनवणे,नारायण पाटील,.प्रतापराव सोनवणे,.देविदास पारधी,फातिमाबी पठाण,शेख आरिफ शेख सिद्दिकी,चेतन बाविस्कर,विकास जनकराव सोनवणे,धनंजय पाटील,शांताराम लोहार,प्रवीण सोनवणे,नारायण पाटील,संदीप देसले,भागवत सोनवणे, नंदू चौधरी,आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

ई खबर मीडिया के लिए जळगाव जिल्हा के प्रतिनिधी बशीर परमान तडवी की रिपोर्ट

Hot this week

*मढकिया महादेव कि भोलेनाथ मंदिर में पूजा हर हर महादेव कि*

ब्यूरो चीफ नवीन चन्द्र मठपाल अल्मोड़ा भिकियासैन ब्लाक के ईण्डा...

जोधपुर जिले के लूणी विधानसभा क्षेत्र में सड़कों की बदहाली पर ग्रामीणों में रोष

जोधपुर। लूणी विधानसभा क्षेत्र की केरू पंचायत समिति के...

सुल्तानपुर: 17 वर्षीय जितेंद्र राम की सहायता के लिए अपील, जीवन यापन के लिए है गंभीर आर्थिक मदद की जरूरत

सुल्तानपुर, उत्तर प्रदेश: राम प्रगति बारियाओना, सुल्तानपुर जिले के 17...

Topics

फतेहपुर सीकरी, आगरा: दबंगों के विवाद में पुलिस पर भी सवाल, फरियादी का आरोप

झूठे केस में फंसाने का दावा, न्यायालय में पहुंचा...

रावेर तालुका व शहर काँग्रेसची आढावा बैठक उत्साहात पार

जळगाव जिल्हा प्रतिनिधी – बशीर तडवी रावेर (ता. रावेर) :...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img