यावल तालुका प्रतिनिधी
बशीर तडवी,
यावल शहरामध्ये दि .१० .गुरुवार रोजी पैरहनए शरीफ मिरवणुक काढण्यात आली , तरी सर्व हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते *
व पोलीस जळगाव जिल्हा चे .एस .पी महेश्वर रेड्डी साहेब. यांच्या आदेशानुसार, डी .वाय. एस .पी कृष्णात पिंगळे साहेब, व यावल तालुक्याचे पोलीस निरीक्षक पी आय रंगनाथ त्र्यंबक धारबळे साहेब, यांनी यावल शहर मध्ये पोलीस चौक बंदोबस्त ठेवण्यात आले व सर्व पोलीस स्टॉप उपस्थित होते,
कार्यक्रमाचे अध्यक्ष शेख नईम शेख शरीफ, उपाध्यक्ष मोसिम खान गफूर खान. शेख शहीर शे शब्बीर उपाध्यक्ष. निसार उद्दीन अमरुद्दीन सचिव. नसिरुद्दीन शहाबुद्दीन खजिनदार. इरफान खान अलियार खान सहसचिव. शेख हबीब गुलाम रसूल. इस्माईल खान महमूद खान. रियाजुद्दीन शेख सलीम. रिजवान शेख कुदबुदिन. मुस्तफा खान महबूब खान. सय्यद फिरोज सय्यद अहमद. शेकूर खान युसूफ खान. शेख अखलात शेख खलील. गुलाम घोष शेख नबी. नईम इनुस खाटीक. वसीम खान नाशिर खान. अन्सार उद्दीन इस्रारोदिन. अरब मसुद सहीद. इनुस बिस्मिल्ला पिंजारी. अनिस इसु पिंजारी. इमरान खान रिजवान खान. शेख मोसीन शेख कालू. शेख अनिस शेख अस्लम. अक्रम खान अजमल खान, यावल रावेर मतदार संघाचे सर्वांचे लाडके युवा नेते धनंजय दादा चौधरी, यावल तालुका काँग्रेस अध्यक्ष शेखर दादा पाटील, यावल शहरचे काँग्रेसचे अध्यक्ष हकीम सेठ व सर्व आजी-माजी नगरसेवक कार्यकर्ते उपस्थित होते, कार्यक्रमाचे ठिकाण मोहल्ला बाबूजी पुरा पहेरन शरीफ कमिटी यावल तरी सर्व हिंदू मुस्लिम बांधवां उपस्थित होते
ई खबर मीडिया के लिए जळगाव जिल्हा के प्रतिनिधी बशीर परमान तडवी की रिपोर्ट