भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी जिल्हा अध्यक्ष प्रदीप पवार माजी आमदार शिरीष दादा चौधरी यावल तालुका काँग्रेस अध्यक्ष शेखर दादा पाटील यांच्या हस्ते निवृत्ती पत्र देण्यात आले,
यावल प्रतिनिधी बशीर तडवी
यावल तालुक्यात काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्यासाठी व पक्ष मजबूत करण्याच्या माध्यमातून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाने यावल तालुक्यातील कार्यकारणी करण्यात आली,
,
जळगाव जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पवार , माजी आमदार रमेश दादा चौधरी, माजी आमदार शिरीष दादा चौधरी, आमचे सर्वांचे लाडके युवा नेता धनंजय दादा चौधरी, तसेच यावल तालुक्याचे काँग्रेस अध्यक्ष शेखर दादा पाटील यांच्या हस्ते यावल तालुकातील कार्यकारणी जाहीर करण्यात आली, यावल शहराध्यक्ष हकीम शेठ , चांद भाई मारुळ पत्रकार, ए क्लास सय्यद मारुळ, नगरसेवक माजी मनोहर मेंबर , माजी नगरसेवक समीर मेंबर, माजी नगरसेवक समीर मोमीन, शेख नईम शेख शरीफ, काँग्रेस कमिटी सदस्य रुबाब दादा तडवी,आता येणाऱ्या निवडणुकीत यावल तालुक्यात काँग्रेस पक्ष मोठ्या प्रमाणात वाढ दिसत आहे, तसेच यावल तालुक्यातील कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे , तसेच यावल तालुक्याचे काँग्रेसचे अध्यक्ष शेखर दादा पाटील यांनी निमित्त पत्र दिले साखळी येथील प्रगती शेतकरी सुभाष भास्कर महाजन, यांची यावल तालुका काँग्रेस कमिटी म्हणून निवड करण्यात आली, यावल तालुक्याचे उपाध्यक्षपदी भालोद किशोर लक्ष्मण महाजन, कलीम खान मण्यार फैजपूर काँग्रेस उपाध्यक्षपदी, अनिल प्रल्हाद कोळवद उपाध्यक्षपदी, कमाल कान्हा परसाडे उपाध्यक्षपदी. वसंती लाल लीलाधर महाजन न्हावी,अनिल प्रल्हाद साळुंके चिंचोली सरचिटणीस पदी, योगेश सिताराम पाटील राजुरा, मै मसरुर अली मो अली , अमर अभिमान कोळी, वासुदेव लीलाधर पाटील मोहराळे, गणेश मुरलीधर गुरख, खजिनदार पदी महेश दिगंबर राणे हिंगोना, सह सरचिटणीस पदी दिगंबर विठ्ठल चौधरी वनोली, अनिल नीलकंठ जंजाळे यावल, प्रीतम प्रकाश राणे डोंगर कोठरा, सचिन बिराम तडवी नायगाव, विजय नेमा चौधरी विरोदा, दिगंबर बाबुराव सपकाळे बंजाळा, सह खजिनदार सर्फराज सिकंदर तडवी न्हावी, रवींद्र काशिनाथ पाटील चिंचाळे, अँड, सरोज मनोहर पाटील पाडळसा, तुषार राजाराम राणे फैजपूर, उल्हास गोपाळ सरोदे डांभुर्णी, सरफराज युनूस किनगाव,सरचिटणीस पदी युवराज सुभाष भंगाळे सांगवी बुद्रुक, नितीन एकनाथ झांबरे बामनोद, मतिअर रहिमान, मुजमुद्दीन पिररादे मारुळ, दिनकर नागो भेगडे दहिगाव, सुनील नर्सिंग पाटील निमगाव, शुभम गिरीश विसवे डांभुर्णी, रुबाब मोहम्मद तडवी यावल, जगदीश बाबुराव पाटील उंटावद सदस्य पदी, इक्बाल बाबू तडवी बोरखेडा खुर्द, शेख नईम शेख शरीफ यावल, करण दिलीप पाटील सांगवी खुर्द, तोसीब रज्जाक पटेल यावल, अजय वसंत तायडे पाडरसा, परविन भानू हटकर मारुळ, राहुल भास्कर पाटील किनगाव बुद्रुक, वासुदेव सिताराम पाटील मनवेल, अशोक तुळशीराम तायडे महेलखेडी ,दारासिंग उपसिंग बारेला जामन्या, प्रदीप बाळकृष्ण पाटील, वड्री, शरद सुकलाल पाटील विरवली, सुनील भिवसन आढायणे कोळवद, काशिनाथ तिखा बारेला जामन्या, सल्लागारपदी सय्यद जावेद अहमद अली मारुळ, ज्ञानेश्वर श्रीधर बराटे पाडरसा, अनिल रामचंद्र कोळवद, दिलीप बाबुराव पाटील दहिगाव, उमाकांत रामराव पाटील किनगाव, आदींची नियुक्ती करण्यात आली, असून जिल्हा काँग्रेस कमिटी व राष्ट्रीय काँग्रेस पक्ष संपुष्टात येईल पण तसे नव्हता उलट यावल तालुक्यात मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्ष मजबूत होणार आजी माझी कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले अनेक राजकीय पक्षांना वाटत आहे की यावल तालुक्यातील काही मतम्बर काँग्रेस पक्ष सोडून भाजप पक्षात प्रवेश करून गेले असताना यावल तालुक्यातील मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्ष होणार असल्याचे चित्र दिसून येत असुन काँग्रेस पक्ष सोडून गेलेल्या मजी जि प सदस्य पछ्तापाची वेळ येते की काय अशी ही यावल तालुक्यात चर्चा ऱगु लागल्या येणाऱ्या आगामी निवडणुकीत काँग्रेस हा पक्ष नक्की काँग्रेसचे कार्यकर्ते व सर्व यावल येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली
ई खबर मीडिया के लिए जळगाव जिल्हा के प्रतिनिधी बशीर परमान तडवी की रिपोर्ट