यावल तालुका प्रतिनिधी,
बशिर तडवी,
हा मोर्चा जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात बेटावद गावात एका मुस्लिम युवकाची मॉब लिंकिंग करून हत्या करण्यात आली त्याचे निषेधार्थ तहसीलदार यावल यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी उपस्थित होते वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष शमीमाताई पाटील व स्वामी एकता फाउंडेशन अध्यक्ष कुर्बान शेख करीम व अन्वर भाई खाटीक फैजपूर यावल शहराचे समाजसेवक शेख अलीम आरिफ भाई शफी भाई कबीर खानखान मजर भाई शेरखान अल्ताफ शेख सय्यद ताबीज अली सर आधीची उपस्थिती होती
ई खबर मीडिया के लिए जळगाव जिल्हा के प्रतिनिधी बशीर परमान तडवी की रिपोर्ट