यावल पंचायत समिती येथे स्तरीय तक्रार निवारण सभा मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करणवाल मॅडम ) यांनी घरकुल योजना संदर्भात व इतर समस्या बद्दल त्यांनी सांगितले ) व ग्रामसेवक अधिकारी यांना सांगितले की ज्या ज्या गावात काही लोकांच्या अडीअडचणी असतील त्यांना समजून सांगणे व त्यांच्या समस्या जाणून घेणे हे तुमचं काम आहे व गट विकास अधिकारी श्री डॉ मंजुश्री गायकवाड मॅडम यांना पण सूचना केल्या की ग्रामविकास अधिकारी यांना ज्या काही अडचणी असतील तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि त्यांनी जे काम केले मग मला ते सांगा असे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करणवाल मॅडम यांनी सांगितले. व या मीटिंगमध्ये उपस्थित यावल रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल भाऊ जावळे. चोपडा मतदार संघाचे आमदार चंद्रकांत सोनवणे. व सर्व गटविकास अधिकारी. ग्राम विकास अधिकारी. विस्ताराधिकारी .इंजिनियर हे सर्व उपस्थित होते
ई खबर मीडिया के लिए जळगाव जिल्हा के प्रतिनिधी बशीर परमान तडवी की रिपोर्ट