Thursday, July 31, 2025
19.4 C
London

यावल पंचायत समिती येथे स्तरीय तक्रार निवारण सभा मुख्य कार्यकारी अधिकारी ‌श्रीमती मीनल करणवाल मॅडम

यावल पंचायत समिती येथे स्तरीय तक्रार निवारण सभा मुख्य कार्यकारी अधिकारी ‌श्रीमती मीनल करणवाल मॅडम ) यांनी घरकुल योजना संदर्भात व इतर समस्या बद्दल त्यांनी सांगितले ) व ग्रामसेवक अधिकारी यांना सांगितले की ज्या ज्या गावात काही लोकांच्या अडीअडचणी असतील त्यांना समजून सांगणे व त्यांच्या समस्या जाणून घेणे हे तुमचं काम आहे व गट विकास अधिकारी श्री डॉ मंजुश्री गायकवाड मॅडम यांना पण सूचना केल्या की ग्रामविकास अधिकारी यांना ज्या काही अडचणी असतील तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि त्यांनी जे काम केले मग मला ते सांगा असे मुख्य कार्यकारी अधिकारी ‌श्रीमती मीनल करणवाल मॅडम यांनी सांगितले. व या मीटिंगमध्ये उपस्थित यावल रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल भाऊ जावळे. चोपडा मतदार संघाचे आमदार चंद्रकांत सोनवणे. व सर्व गटविकास अधिकारी. ग्राम विकास अधिकारी. विस्ताराधिकारी .इंजिनियर हे सर्व उपस्थित होते

ई खबर मीडिया के लिए जळगाव जिल्हा के प्रतिनिधी बशीर परमान तडवी की रिपोर्ट

Hot this week

धनंजय भाऊ चौधरी यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटी महाराष्ट्र प्रदेशच्या सरचिटणीस पदी निवड

यावल तालुका प्रतिनिधी, बशिर तडवी, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष माननीय हर्षवर्धन...

जिला गोंडा की महिला के साथ दबंगों ने की निर्मम मारपीट, जान से मारने की दी धमकी – लखनऊ तक चल रहा इलाज, पीड़िता...

गोंडा, उत्तर प्रदेश। थाना परसपुर क्षेत्र के लालापुरवा, नरायनपुर जयसिंह...

Topics

पत्नी के अपहरण व जेवर चोरी का आरोप – नवाबगंज थाने में FIR दर्ज करने की मांग

नवाबगंज थाना क्षेत्र के बसौवा गांव निवासी शंकर पुत्र...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img